उमरेड हद्दीत दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दारूबंदी कायदा अंतर्गत उमरेड पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे उमरेडसह इतरही पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली असून तब्बल देशी दारू असा 800 रुपयांचा मुद्देमान जप्त करण्यात आला आहे