वरूड: मद्यपीचा कुटुंबावर तलवारीने हल्ला, पती-पत्नी व मुलगी जखमी, गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील घटना
Warud, Amravati | Jun 5, 2025
मद्यपीचा कुटुंबात तलवारीने हल्ला केल्याची घटना गाडीचे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत असून पती-पत्नी व मुलगी जखमी झाले आहे...