हिंगोली: ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने निषेध करीत गटविकास अधिकारी हिंगोली यांना दिले निवेदन
Hingoli, Hingoli | Aug 4, 2025
हिंगोली राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी...