महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पासून आकाशझेप फाउंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान, रियान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक, ब्लड फॉर बाबासाहेब अभियान, भारतीय बौद्ध महासभा,मनाम एकता मंच दुकानदार संघ रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने आंबेडकर चौक रामटेक येथे रक्तदानातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.