पैठण: जायकवाडी धरणाची पाणी पातळी 89 टक्क्यावर गोदा पात्रातून विसर्ग करण्याच्या हालचाली सुरू
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Jul 30, 2025
पैठण येथील नाथ सागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे मंगळवारी रात्रीपासून पुन्हा आवक सुरू झाल्याने...