१५ जानेवारीला जालना मनपाची पहिली निवडणूक; प्रशासन पूर्ण तयारीत १३८८ कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण पूर्ण; मतदानासाठी यंत्रणा सज्ज.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून १३८८ मतदान कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण १० जानेवारी रोजी यशस्वीपणे पार पडले. शहरातील २९१ मतदान केंद्रांवरील २.४५ लाख मतदारांना २२४ बीएलओमार्फत पोलिंग चिटचे वाटप सुरू आह