चांदवड तालुक्यातील तळवाडे येथे शेततळ्या जवळ टाईप करण्यासाठी गेलेल्या सार्थक शांताराम काटे वय 27 यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याने या संदर्भात चांदवड पोलिसात आकस्मित पृथ्वीची नोंद करण्यात आली आहे संबंधित तपास पोलीस हवालदार शिरसाट करीत आहे