भंडारा: भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी भर उन्हात ढगाच्या गडगडाटासह बरसल्या पावसाच्या सरी.....
भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात हवामान खात्याने ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसारच भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा आणि वरठी परिसरात दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी भर उन्हात दुपारी 1 वाजता दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. दरम्यान अचानक आलेल्या या पावसाने शाळकरी मुलं व नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. ......