आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव.
दिनांक ८ डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद जळगाव येथील श्री छत्रपतीशाहू महाराज सभागृहात आरोग्य विभागा मार्फत विशेष प्रशिक्षणसत्र मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भायेकर सर यांनी अहिंसात्मक सुसंवाद जीवनाची सुसंगती - Jalgaon News
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव.
दिनांक ८ डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद जळगाव येथील श्री छत्रपतीशाहू महाराज सभागृहात आरोग्य विभागा मार्फत विशेष प्रशिक्षणसत्र मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भायेकर सर यांनी अहिंसात्मक सुसंवाद जीवनाची सुसंगती
डॉ.दीपक पाटील (मार्गदर्शक) **अहिंसात्मक सुसंवाद जीवनाची सुसंगती.** 1 .निरीक्षण (ऑब्झर्वेशन) 2. भावना 3 .गरज 4 .समजून घेणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले .