फिर्यादी करण शिवराम मडगुरुवार यांच्या तक्रारीनुसार 17 डिसेंबरला सायंकाळी साडेचार वाजता च्या सुमारास आरोपी आशिष जयस्वाल यांच्या पाळीव कुत्र्याने फिर्यादीच्या दोन कोंबड्या खाल्ल्याने फिर्यादीच्या वडिलांनी आरोपींना तुम्ही तुमचा पाळीव कुत्रा बांधून ठेवत जा त्यांनी आमच्या घरच्या दोन कोंबड्या खाल्ल्या आहे असे म्हटल्याच्या कारणातून आरोपी आशिष जयस्वाल व आणखी एक अशा दोघांनी फिर्यादी व त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 17 डिसेंबरला सायंकाळी अंदा