अल्पवयीन मुलाला रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. आमगाव पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम फुक्कीमेटा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास व त्यानंतर रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेदरम्यान ही घटना घडली.पीडित अल्पवयीन मुलगा सायकलने आपल्या आत्याकडे जात असताना, जिल्हा परिषद शाळेजवळील रस्त्यावर आरोपी हेमंत श्यामराव मेश्राम (१९) याने त्याला शाळेच्या गेटच्या आत नेऊन अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याच्यासो