जाफराबाद: बोराखेडी येथे अमर जवानाच्या घरी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दि.23 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी7:30 वाजता जाफराबाद ता.बोराखेडी येथे अमर जवान प्रभाकर पाष्टे यांच्या घरी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वन पर भेट दिली आहे,समाधान पाष्टे यांचे पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान सहा दिवसापूर्वी दुःखद निधन झाले,मराठा बटालियन मध्ये कार्यरत असताना त्यांच्या डोक्याला मार काही महीन्यापूर्वी लागला,त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले,त्यामुळे या पाष्टे परिवाराला धीर देण्यासाठी पाटलांनी ही भेट दिली आहे.