कळवण: दरेगाव (ता कळवण )फाट्याजवळ हंडाई कंपनीची ओरा कारचे
मोटरसायकल धडक एक जण गंभीर नांदूरी पोलिसात गुन्हा
Kalwan, Nashik | Nov 30, 2025 कळवण तालुक्यातील दरेगाव फाट्याजवळ हंडाई कंपनीचे ओरा कार क्रमांक एम एच 20 बी टी 91 78 मोटरसायकल क्रमांक एम ए 41 जीसी 0806 इस जोरदार धडक दिल्याने फिर्यादी माणिक दत्तू बागूल राहणार मुलाने यांचा मावस भाऊ अशोक रघुनाथ बहिरम हा नांदूरी बाजूकडून वणी बाजूने येत असताना त्याच्या मोटरसायकलला धडक दिल्याने तो जखमी झाल्याची फिर्याद नांदरी पोलिसात दाखल झाली आहे पूढील तपास नांद्री पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मन्साराम बागुल करीत आहे