पलूस: पलूस मधील रस्त्याच्या दुरावस्थेवरून तरुण शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद #jansamasya
Palus, Sangli | Jul 13, 2025
सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील रस्त्यासाठी एका तरुणाने चक्क मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना साद...