आज मंगळवार दि २० मे २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरात सर्व ॲटो चालक मालक यांना टायगर ॲटो रिक्षा संघटनेचे नांदेड शहराध्यक्ष पठाण यांनी आवाहन करत सविस्तर माहिती देत म्हटले आहे की, उद्या बुधवार दि २१ मे २०२५ रोजी समस्त महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात ॲटो संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे तरी नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यातील ॲटो रिक्षा चालक मालक यांनी आपला ड्रेस घालुन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत सविस्तर माहिती आज दिली