साक्री: पिंपळनेर पोलिसांनी केली ७ गोवंश जनावरांची सुटका;पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल
Sakri, Dhule | Nov 29, 2025 पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत आज शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा 06.30 वाजेच्या सुमारास सटाणा रस्त्यावर सय्यद फैयाज सय्यद हसन रा.मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हा इसम त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक MH04 FP.7037 या वाहनाने ७ गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करताना मिळून आला आहे.पिंपळनेर पोलिसांनी गोवंशीय जनावरे व वाहन ताब्यात घेऊन सदर आरोपी विरुद्ध पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरचे गोवंश जनावरे ओम शिवनागेश्वर गोशाळा,ककाणी येथे पालन पोषणासाठी जमा करण्यात आल्याच