मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 16 डिसेंबरला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणे चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे