Public App Logo
Jansamasya
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
No video available

गडचिरोली: शहरात जड वाहनांना प्रवेश करण्याची वेळ निश्चित करून वाहतूक नियंत्रित करा विश्वजीत कोवासे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gadchiroli, Gadchiroli | Aug 13, 2024
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे गडचिरोली-आल्लापल्ली महामार्गावर अपघातांची संख्या वाढली असून, अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या परिवाराला भरपाई द्यावी, व गडचिरोली शहरात जड वाहनांना प्रवेश करण्याची वेळ निश्चित करुन वाहतूक नियंत्रित करावी‌ अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

MORE NEWS