खुलताबाद: धुवांधार श्रावणात खुलताबादेत उसळला भक्तांचा सागर, भरपावसातही आस्था ओसंडली, दिवसभर वाहतुकाची कोंडी
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 26, 2025
श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद नगरी पावसात चिंब भिजली, पण भक्तांची श्रद्धा मात्र उसळून वाहत होती! श्री...