हिंगणा मतदार संघातील मौजा रायपूर ता. हिंगणा येथील सुमारे 2.00 ऐकर पेक्षा जास्त ग्राम विकासचे जागेवर अतिक्रमीत बाजारपेठ आहे. त्या व्यवसायीकांसाठी BOT अथवा PPP तत्वावर दुकान गाळे संकुल उभारण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, असा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्यावर मा. मंत्री महोदय ग्रामविकास यांनी या प्रस्तावावर निश्चितपणे सकारात्मक विचार होईल असे आश्वस्त केले.