लाखांदूर: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर पोलीस स्टेशन येथे वॉक फार युनिटी चा कार्यक्रम संपन्न
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत तारीख 31 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता युनिटी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली व दौड मॅरेथॉन घेण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश नाकाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती