पौड येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला याचवेळी हॉटेल समोर असलेला मालक या अपघातामध्ये थोडक्यात बचावला आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे...
मुळशी: पौड येथे भीषण अपघात, देव तारी त्याला कोण मारीचा प्रत्यक्ष अनुभव... - Mulshi News