पुसद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेड मार्फत नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हमीभाव दराने 10 डिसेंबर पासून खरेदी सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती शेख कौसर, सचिव शिवाजी मगर, नाफेडचे ग्रेडर अमोल मगर इत्यादींच्या उपस्थितीत खरेदी सुरू आहे.