नांदगाव शहरातील रहिवासी फैजल शेख याला वारंवार स्विफ्ट कार घेण्यासाठी आग्रह करून आरटीजीएस द्वारे दोन लाख छत्तीस हजार रुपये घेणाऱ्या भूषण पांडे राहणार वाघोली जिल्हा पुणे यांच्या विरोधात नांदगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिसावलदार मोरे करीत आहे