यमुना रेसीडेन्सी आणि एसटी वर्कशाॕप मधील घरफोडी करणारे परप्रांतीय चोरटे पोलीसांनी केले जेरबंद, चंदनझीरा पोलीसांची कारवाई... आज दिनांक 19 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार यमुना रेसीडन्सी आणि एस.टी. वसाहत परिसरात घरफोडी करणाऱ्या मध्यप्रदेशातील अट्टल गुन्हेगारांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस ठाणे चंदनझिरा हद्दीत 27 नोव्हेंबर 2025 रोजी पह