जळगाव: साकेगावहून चोरीला गेलेले ट्रॅक्टर जप्त, एकाला अटक!; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Jul 4, 2025
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून ट्रॅक्टरची चोरी झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे...