आरोग्य विभाग
जिल्हा परिषद जळगाव
**प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा ता.यावल ., अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर आमोदा* येथे टी बी मुक्त भारत कार्यक्रम**
4k views | Jalgaon, Maharashtra | Oct 13, 2025 दिनांक 13/10/25 रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर सर,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ विशाल पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी यांचे मार्गदर्शनाखाली , *प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा ता.यावल ., अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर आमोदा* येथे टी बी मुक्त भारत कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मा जुगाराताई तडवी,उपसरपंच मा मानिषाताई चौधरी, मा राजेंद्र पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ साकीब फारुकी यांचे हस्ते धन्वंतरी पुजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपककुमार दीक्षित यांनी केले डॉ फारुकी सर व श्री मिलिंद राणे श्री नरेंद्र तायडे यांनी टी बी कारणे,लक्षणे, उपचार,औशोधोपचार, शासकीय