माण: म्हसवड येथे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
Man, Satara | Dec 2, 2025 म्हसवड नगरपालिका निवडणूकीच्यां पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, त्याचा व्हिडीओ मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्ह्यात व्हायरल झाला.