अजित पवारांनी जोडे मारो आंदोलन घेतल पाहिजे - शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांची मुंबईत प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अजित पवार गटाच्या वतीने मुकं आंदोलन करण्यात आले. अजित पवारांनी माफी देखील मागितली आहे. मात्र यावर आज दुपारी २ वाजता शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे. अजित पवारांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहे असं मत महेश तपासे यांनी व्यक्त केला असून जाऊया पुतळ्याचे अनावरण झाले त्यावेळी अजित पवार हे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदावर होते. महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन घेतल्या तसेच अजित पवारांनी घेतल पाहिजे.