कोपरगाव: शहरात ब्राह्मण सभेच्यावतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ अनावरण सोहळा संपन्न
Kopargaon, Ahmednagar | Jul 26, 2025
ब्राह्मण सभा कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव येथे आयोजित श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण...