लाखनी: लाखनीत राष्ट्रवादी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली कृषीमंञी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
Lakhani, Bhandara | Jul 23, 2025
भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची...