यवतमाळ जिल्ह्यात दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीसाठी झालेल्या लढाईत भाजपने यवतमाळ, पांढरकडा वणी येथे विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने आर्णी' घाटंजी अशा दोन उमरखेड येथे काँग्रेस आघाडी पुसद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा यांनी नेर शिवसेना उबाठा गटाने ढाणकी दिग्रस मध्ये आपल्या विजयाच्या झेंडा नगरपरिषदेवर फडकावला आहे. जिल्ह्यात कमळ फुले असून भाजपच मोठा पक्ष ठरला आहे.