ही अदालत.बी. एम. पाटील, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, अकोट यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात एकूण ०४ पॅनल ठेवण्यात आले. यावेळी दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे, दाखलपूर्व बँकेची प्रकरणे, एम.ए.सी.बी., बि.एस.एन.एल, ग्रामपंचायतचे घर टॅक्स, पाणीपटटीची व घरकुलाची प्रकरणे ठेवण्यात आली.