नाशिक: पंचवटीमध्ये सुप्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
Nashik, Nashik | Aug 4, 2025 नाशिक शहरातील पंचवटीमधील सुप्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिरात आज दि. 4 ऑगस्ट दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त सकाळी साडेपाच वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले प्रातःकाली महादेवाला अभिषेक शृंगार आरती दुपारर्थी सायंकाळी पालखी सोहळा अशा विधी यावेळी संपन्न झाल्या उशिरापर्यंत या मंदिरासमोर भाविकांच्या हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र होते.