त्र्यंबकेश्वर: आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी , संततधार पावसात पालखी
Trimbakeshwar, Nashik | Jul 28, 2025
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी देशभरातून मोठया प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी...