कळमनूरी: वडगाव येथील जि प प्रा शाळेत दर महिन्याच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांची घेतली जाणार मासिक चाचणी,शिक्षण व्य समितीचा निर्णय
Kalamnuri, Hingoli | Jul 31, 2025
कळमनुरी तालुक्यातील एक नावारूपाला आलेल्या वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने आपला विद्यार्थी स्पर्धेच्या...