नांदेड: साधुसंतांचा अपमान सहन केला जाणार नाही, एडवोकेट गुणरत्न सदावर्ते कौठा परिसरात सयाजी शिंदे वर भडकत म्हणाले
Nanded, Nanded | Dec 1, 2025 आज दिनांक एक डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान कौठा परिसरात एडवोकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले सयाजी शिंदे यांना मला वार्निंग द्यायची आहे साधू संतांचा अपमान केला जाणार नाही. नाशिकमध्ये कुंभ मेळावा झाला काय किंवा साधुसंत आले काय नाही आली काय असं तुम्ही बोलू शकत नाही. नाशिकमध्ये वृक्षतोड नाही, वृक्षतोड नाही तर तुम्ही समाजाला आक्रमक करू नका. कलाकार सयाजी शिंदे यांच्या आयुष्यामध्ये कलाकार म्हणून काही राहिलं नाही का कापून टाकण्याला वृक्षतोड म्हणतात एडवोकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले