पालघर: तरखड- वसई येथे स्वामित्व योजनेअंतर्गत आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत मालमत्ता सनद वितरण
Palghar, Palghar | Aug 6, 2025
केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भागासाठी स्वामित्व योजना सुरू करण्यात आली असून वसईतही योजना राबविण्यात येत आहे. या...