जायकवाडीतुन कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता, गोदावरी काठच्या गावांनी सतर्क राहावे: माजी राज्यमंत्री बदामराव पंडित
Beed, Beed | Jul 28, 2025
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.सध्या...