किरकोळ कारणावरून एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला संपवून त्याचा मृतदे घरातच पुरून ठेवला दरम्यान उग्र वास येत असल्याने आठ दिवसानंतर हे प्रकरण शनिवारी उघडकीस आले ही घटना पैठण तालुक्यातील कडेठाण येथे घडली. कल्याण काळे वय 65 असे मयताचे नाव आहे तर राम काळे वय 38 असे आरोपी मूलाचे नाव आहे कडेठाण येथील कल्याण काळे हे पत्नी व दोन मुलासह राहत होते त्यांची मुले राम लक्ष्मण अविवाहित आहेत रामशी कल्याण यांचे नेहमी वाद होते तेरा रोजी दोघांमध्ये असाच वाद झाला तीक्ष्णहत्यार्याने वार करून रामने