समुद्रपूर: नोबल शिक्षण संस्था वर्धा अंतर्गत गिरड येथील अंगणवाडीत घेण्यात आला एच.आय.व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम
गिरड येथील अंगणवाडी नोबल शिक्षण संस्था वर्धा अंतर्गत लिंक वर्कर प्रकल्प ,तर्फे गिरड येथील अंगणवाडी येथे एच आय व्ही,एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळीगर्भवती मातांना DRP सुचिता बोभाटे मॅडम व सुपरवाईझर संध्या म्हैस्कर मॅडम व लिंक वर्कर अतुल लांबट यांनी एड्स विषयी मार्गदर्शन केले. एच.आय.व्ही.होण्याची चार कारणे, प्रतिबंधात्मक उपाय व ART औषधाविषयी, तसेच 1097 वर संपर्क बाबत माहिती दिली. कार्यक्रमाला आरोग्य सेविका सोनू गडवार मॅडम, आरोग्य सेवक निलेश मेश्राम उपस्थित होत