अमरावती: अमरावती महानगरपालिका मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनपातर्फे विनम्र अभिवादन
*अमरावती महानगरपालिका, अमरावती* *विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मनपातर्फे विनम्र अभिवादन* *अमरावती प्रतिनिधी,* शनिवार दिनांक ६ डिसेंबर,२०२५ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अमरावती महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्य महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांचे शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले.