पारोळा: मोंढाळे दळवेल दरम्यानाहून बारा लाखाचे इलेक्ट्रिक साहित्याची चोरी.
Parola, Jalgaon | Nov 17, 2025 पारोळा --- मोंढाळे दळवेल दरम्यान एक लाख वीस हजार रुपयांचे इलेक्ट्रिक तार अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना 14 ते 15 नोव्हेंबर दरम्यान घडली याबाबत आज पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.