पूर्णा नदीला सण 1959 मध्ये आलेल्या महापुरामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील बारा गावांचे पुनर्वसन झाले होते या गावातील मालमत्ता धारकांच्या सातबारा उताऱ्यासह मालमत्ता नोंदणीचा प्रश्न कायम आहे या विषयाकडे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात लक्ष वेधले होते त्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावाचे मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवकांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक घेतली तसेच बैठक घेतली