साकोली: सेंदूरवाफातील शेतात अनैतिक संबंधातून जन्मलेले सात महिन्याचे बाळ पुरलेले आढळले, साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Sakoli, Bhandara | Jul 21, 2025
सेंदूरवाफा येथील महेश कापगते यांच्या सेंदूरवाफा येथील शेतशिवारातील शेतबांधीमध्ये सात महिन्याचे मृत अवस्थेत पुरलेले बालक...