शेवगाव: पाण्याच्या टाकीचं आणि पाइपलाईनचं काम निकृष्ट,टाकीवर चढून केले आंदोलन,
कार्यवाही नंतर शोले स्टाईल आंदोलन केले स्थगित.
Shevgaon, Ahmednagar | Jul 22, 2025
शेवगाव तालुक्याच्या थाटे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचं काम आणि पाईपलाईनचं काम हे निकृष्ट...