आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आ. नारायण कुचे यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाता बाबद शंका व्यक्त केली आहे की, या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी केली आहे ती योग्य आहे, आणि त्यांना शंका येणे साहजिक आहे, कारण ते त्यांचे नेते होते.