ट्युशन सुटतात अपहरण,मुलीने एकाला घेतला चावा,पळून जाऊन हॉटेलमध्ये जेवताना २ आरोपींना पोलिसांनी केली अटक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 17, 2025
११ वर्षीय मुलीचा पाच जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब मुलीला रोज ने आण करणाऱ्या कारचालक व स्थानिक...