पुसद तालुक्यातील भोजला येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून अनुकूल विजयराव चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
पुसद: भोजला आदिवासी विविध कार्यकारी संस्थेतून जिल्हा बँकेवर अनुकूल चव्हाण यांची निवड - Pusad News