नुकत्याच झालेल्या खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दमदार कामगिरी करत २० पैकी ९ नगरसेवक विजयी केले आहेत.या विजयाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात विजयी नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात सतीश चव्हाण यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळ